॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Rajashree


आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


समर्थक कमी झाले तरी चालतील,
पण विरोधकांची गर्दी
कमी होता कामा नये,
कारण आपल्या प्रगतीत
विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


स्वाभिमान विकूण मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


तुम्ही माझा व्देष करा
किंवा माझ्यावर प्रेम करा
दोन्हींचा फायदाच आहे
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन
व्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


आपला तर एकच rule आहे,
help केली ना तर thanks नाही,
"I love you" ऐकायचे 💖🙌

⌛ 2 months ago

5.0 / 5 ⭐ (1 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


समोरच्याला मी आवडलो तर ठीक,
नाहीतर त्याच्या choice साठी change होणार,
येवडा मी रिकामा नाही 🚫💁‍♂️

⌛ 2 months ago

5.0 / 5 ⭐ (1 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


मला बगून तर पोरी पण बोलतात,
"Oye hero, एकदा तरी पलट!" 😏❤️

⌛ 2 months ago

5.0 / 5 ⭐ (1 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


दादागिरीची गरज नाही,
फक्त नाव खूप आहे लोकांच्या मनावर धिंगाणा करायला 💥

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


Status ची गरज नाही,
फक्त नाव खूप आहे WhatsApp वर धिंगाणा करायला 📱🔥

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan


Game तर मस्त खेळला तू,
पण व्यक्ती चुकीचा निवडला तू 🎮🤔

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (12) 🟢