॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Suraj_chavan

❝
जो माझा सोबत असतो त्याला मी घडवतो 🛠️
आणि जो माझ्या विरोधात जातो त्याला मी आयुष्यातुन उडवतो 💥
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
तुम्हाला माझाशी problem आहे तर तो माझा नाही तुमचा problem आहे ❌🤷‍♂️
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
जे करायच ते आताच करतो 🕒
म्हणून तर पूर्ण जग माझ्या मागे फिरत 🌍
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
मी तर Real राहतो 😎
तुमाला ते royal पण वाटतं तर मी काय करू 🤔
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
Royal पणा हा जगणात असला पाहिजे 👑
भावांनो वागण्यात नाही 🚶‍♂️
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
Success Tip - काम करा तर ते करा 💪
ज्यात हरण्याची भीती सर्वात जास्त आहे 😱
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
जे करायच करून घे म्हणजे तुला बोलता नाही येणार 📢
कि मी एक Chance पण नाही दिला 🚫
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
चुका केल्या आहेत, पण परत त्याच चुका करणार नाही हे मात्र निश्चित आहे 🤷‍♂️
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
कधी कधी सरळमार्गी काम होत नसेल तर 🛤️
तेढा मार्ग घ्यावा लागतो 🔄
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
मला तर कळले तुम्ही पण जाणून घ्या कि 💰
या जगात पैसा वरून जास्त काहीच Important नाही 🚫
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢