॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Suraj_chavan

❝
Block तर मी पण करू शकतो,
पण जे माझा status टाकून जळविण्यात आहे,
ते block करण्यात नाही 😎
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
जीवन सोबत काढण्यासाठी लग्न नाही,
understanding असणे गरजेचे असते 🤝
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
मी तर status आणि dp एवढे भारी ठेवतो 📸
की पोरी बोलतात, "oye handsome, लग्न करशील का माझ्याशी?" 💍
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
Respect गरजेची असते,
ज्या दिवशी तुमची गरज संपते,
त्या दिवशी तुमची Respect संपते ⏳
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
Respect तुमची नसते,
तुमच्या कामाची असते 🔑
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
पोरीसाठी तर लेकरं रडतात 😢,
आम्ही तर एक गेली तर गेली,
दुसरी आणण्यात विश्वास ठेवतो 😌
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
आपल्या तर एकाच फंडा आहे 🎯,
एकीने नाही म्हटले तर दुसरी वर try करून बघायची,
म्हणजे १०० मधून एक तरी हो बोलेल 🤞
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
गरजे वरून जास्त दिलेले अन्न 🍽️
आणि गरजे वरून जास्त दिलेली इजत 🤝
काही लोकांना का पचत नाही, काय माहिती 🤔
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
लक्षात ठेवा, प्रेम फक्त आई करते ❤️,
आणि Gf फक्त Demand करते 💁‍♀️
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
मी नोटा नाही,
लोक जमा केले आहे म्हणून रुबाबात जगत आहे 💵👑
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢