॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

एटीट्यूड स्टेटस| Attitude quotes In Marathi

Please login to post a message.

Profile Picture Suraj_chavan

❝
विषय कुठे वाढवायचा आणि कुठे दूर लक्ष करायचा,
हे ज्याला समजले त्याला खरे Attitude समजले 🎯
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
Attitude असा बनवला आहे,
के लोक स्वतः वरून जास्त मला जीव लावतात 😎❤️
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
सर्वाना जीव जो लावतो,
तोच एक सुंदर जीवन जगतो बर का 💖🌈
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
मी घमंड करत नाही कारण मला माहिती आहे,
शेवटी सर्वाना एकाच ठिकाणी जायचे आहे बर का? 🛤️
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
घमंड तोच करतो ज्याचा मध्ये काही खास असत 🌟
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
लोक बोलतात तुला खूप घमंड आहे स्वतःचा पैस्यावर,
मी पण बोलतो की मेहनत केली आहे त्यासाठी तर घमंड तर राहणारच 😏
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
पैसे कमावले आहे पण कधी गर्व नाही केला 💰
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
Respect त्याची करतो जो मला त्याच्या बरोबर समजतो 🙌
...कोणाला भाऊ दादा बोलायला, मी रिकामा नाही 🚫
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
माझे तर फोटोच एवढे hot असतात,
की Facebook आणि Instagram वर गर्मी करतात 🔥📸
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Suraj_chavan

❝
कुत्रे किती जरी आले, तरी आम्ही त्यांना फाडतो 🐶💥
मराठी लोकांचा नादी लागू नका,
आम्ही जिवंत गाडतो 🪦
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢