॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | छत्रपती शिवाजी महाराज कॅप्शन्स | Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | छत्रपती शिवाजी महाराज कॅप्शन्स | Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status

Please login to post a message.

Profile Picture Prathmesh


मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली….जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली….नगारा वाजला, शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार….!!!!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


स्वराज्याचे बांधून तोरण,
शत्रूंना आणले शरण,
देशाला आहे त्यांचा अभिमान,
छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


कलम नव्हते कायदा नव्हता,
तरीही सुखी होती प्रजा,
कारण सिंहासनावर होता,
माझा छत्रपती शिवाजी राजा..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


जगातील एकमेव राजा असा आहे,
ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा,
महाल नाही बांधला,
तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा,
म्हणजे राजा शिवछत्रपती..

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


जाणता शिवाजी राजा माझा,
एकच असा होऊन गेला,
इतिहासाच्या पानांमध्ये,
नाव आपले कोरून गेला..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


लखलखणारी तलवार पाहून,
व्हायचे शत्रू ढेर,
जिजाऊचा शिवबा होता,
शेरांचा सव्वाशेर..
शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन..!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


एक होतं गाव,
महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं,
शिवराय त्यांचे नाव..
राजांना त्रिवार मनाचा मुजरा..

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


अतुल्य शौर्याची गाथा,
त्यांच्या चरणी झुकतो माथा,
जय भवानी, जय शिवाजी,
जय जिजाऊ, जय महाराष्ट्र..

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢