॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | छत्रपती शिवाजी महाराज कॅप्शन्स | Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | छत्रपती शिवाजी महाराज कॅप्शन्स | Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status

Please login to post a message.

Profile Picture Prathmesh


जगणारे ते मावळे होते,
जागवणारा तो महाराष्ट्र होता,
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेवर मायेने हात फिरवणारा
'आपला शिवबा' होता..

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


सहयाद्रीच्या रांगावरती,
सदा मुघलांच्या नजरा,
बोटं छाटली तयांची,
त्या शिवबांना माझा मुजरा..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच,
आजही वाजतोय जगती,
राखले स्वराज्य अबाधीत,
असे हे एकमेव शिवछत्रपती..
छत्रपती शिवराज्याभिषेक दिन हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा,
म्हणजे राजा शिवछत्रपती..

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


ज्यांची गरूडाची नजर,
माता भगिनींबद्दल आदर,
प्रत्येकाच्या मनात केलं घर,
तेच छत्रपती ज्यांचा कायम आदर..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | छत्रपती शिवाजी महाराज कॅप्शन्स | Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status
💾 Save (83.9 KB)


प्रजेला ज्यांनी समजले मायबाप,
शत्रूचा झाला थरकाप,
स्त्रीला दिला मातेचा सन्मान,
छत्रपती शिवरायांचा
आहे आम्हाला अभिमान..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Shankar

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | छत्रपती शिवाजी महाराज कॅप्शन्स | Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status
💾 Save (127.06 KB)


ना शिवशंकर… तो कैलाशपती,ना लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया चरणी,ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो.. राजा शिवछत्रपती. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh


विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.

⌛ 1 year ago

5.0 / 5 ⭐ (2 Votes) 💬 1 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢