॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: शुभ सायंकाळ | Good Evening Messages in Marathi

शुभ सायंकाळ | Good Evening Messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture SMSMarathi.com


कोणं म्हणतं,
दिवस संपला आयुष्य संपलं,
सूर्य मावळतो तो वाईट गोष्टींना घेऊन आणि नव्या गोष्टीची उमेद घेऊन
शुभ संध्याकाळ

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


संध्याकाळच्या या रम्य वेळी असावी सगळ्यांची सोबत
तर आयुष्याला येईल खरी रंगत, शुभ संध्याकाळ

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


पापण्यात लपलेली तुझी नजर,
माझ्याकडे बघून लाजत आहे,
तुझ्या पायातील पैंजणसुद्धा,
माझ्या नावाने वाजत आहे

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित
उनं पडतं, तसचं काहीसं पाऊल,
न वाजवता, आयुष्यात प्रेम घडतं, शुभ संध्याकाळ

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


डोळ्यातून डोकावते
चांदण्यांची माळ,
काळजाला साद घाली
तुझी संध्याकाळ, शुभ संध्याकाळ!

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


आयुष्य मिळणं हा नशीबाचा भाग आहे,
मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे,
दिवस चांगला जाणे हा केवळ आपल्या हातात आहे, शुभ संध्याकाळ!

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


संध्याकाळचा गारवा होता,
मनात आठवणींचा पारवा होता,
एकटाच होतो म्हणून काय झाले,
सूर्याच्या सोबतीत श्वास बेधुंद होता, शुभ संध्याकाळ

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


आदर हा व्यक्तिमत्वातील महत्वाचा गुण आहे
जो त्याला त्याच्या उगवत्या आणि विशेषत:मावळत्या काळात
अधिक जवळ करतो, शुभ संध्याकाळ!

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


अशी ही एक संध्याकाळ यावी,
अथांग सागराच्या साक्षीने,
मैत्रिणींच्या सोबत रंगूनी जावे,
मी तुला सांगावे, मी तुला जपावे,
अनोख्या नात्याचे मैत्र… तू स्मरावे

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com


सांजवेळी नभे बहरली!,
पाखरे फिरली घरटी,
रंग अनेक पसरलेले,
तांबडे पिवळे गगनी,
– म. ग. कुळकर्णी

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (4) 🟢