॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: शुभ सायंकाळ | Good Evening Messages in Marathi

शुभ सायंकाळ | Good Evening Messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture SMSMarathi.com

❝
अपयश आले तरी खचून जाऊ नका,
मावळत्या सूर्याकडे पाहून उद्याची तयारी करा, शुभ संध्याकाळ
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
कोणं म्हणतं, दिवस संपला आयुष्य संपलं,
सूर्य मावळतो तो वाईट गोष्टींना घेऊन आणि नव्या गोष्टीची उमेद घेऊन
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
यशाचा मार्ग कठीण आहे, कदाचित तो पार करताना दिवस संपतील,
पण तुमच्या आशा- अपेक्षा आणि जिद्दीचा मार्ग हा तसाच राहिला पाहिजे, शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
सूर्य मावळतो तो केवळ तुम्हाला आराम देण्यासाठी,
हा आराम करुन दुसऱ्या दिवसासाठी तयार व्हा,शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
स्वप्न छोटं असलं तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचं मन मोठं असायला पाहिजे,शुभ संध्याकाळ!
ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो घाव,
आपल्याच जवळच्यांनी केला आहे, शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
स्वत:ला मोठे व्हायचे असेल,
तर इतरांना मोठे होताना बघा
शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
चुकले निर्णय जरी तू घाबरु नकोस
तुझ्या पाठीशी मी आहे दिवसा अखेरीस
शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
स्वत:च्या चुका शोधण्यात इतके व्यग्र व्हा
की, दुसऱ्यांच्या चुका शोधायलाही
तुम्हाला वेळ मिळायला नको, शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर,
कधीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा,
कारण मनं हे आपल्याबरोबर नेहमी सोबत असतं.
शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे,
त्यांना हसवावे,
या आनंदासारखा दुसरा आनंद नाही,
शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢