॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: शुभ सायंकाळ | Good Evening Messages in Marathi

शुभ सायंकाळ | Good Evening Messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture SMSMarathi.com

❝
आयुष्य नेहमी एक नवी संधी देत असते
सरळ भाषेत सांगायचे त्याला आज म्हणतात,
पण आजचा शेवट हे सुंदर संध्याकाळने व्हायला हवा
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी
संयम हा असावा लागतो,
प्रत्येक संध्याकाळनंतर उगवणारा एक नवा सूर्योदय नक्की असतो.
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
कायम लक्षात ठेवा, अंधारातूनच प्रत्येक वाट
ही प्रकाशाकडे जात असते, शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
अंधारात जसा उजेड
तसाच असतो काळोख,
त्या काळोखाचे स्वागत करा, शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
झालेल्या वेदना विसरत,
दिवसाची करा गोड सांगता
तुम्हाला शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
परिस्थिती नाही तर माणसाची मन:स्थिती चांगली असावी लागते,
तेव्हाच माणूस हा समाधानी राहू शकतो, शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
गरम इस्त्री या कपड्यांवरच्या चुरगळ्या घालवतात,
तसे थंड पाणी हे मन शांत करतात,
आणि उबदार मन हे आयुष्यातील चिंता मुक्त करतात,
शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
प्रत्येक गोष्टीचा शेवट
हा संध्याकाळ सारखा
सुंदर व्हायला हवा,
आणि त्यामध्ये येणाऱ्या
नव्या दिवसाची उमेद ही असायला हवी, शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
आकाशात कितीही भरारी घ्या,
पण संध्याकाळ झाल्यावर,
पक्ष्यांसारखं शेवटी
घराकडे परतावंच लागतं
शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
सत्य ही अशी श्रीमंती आहे की,
एकदाच गुंतवणूक
करुन आयुष्यभर उपभोगता येते,
पण असत्य हे असं कर्ज आहे,
ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड
करावी लागते,शुभ संध्याकाळ!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢