॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: भन्नाट मराठी जोक्स | Marathi Jokes, Funny Messages

भन्नाट मराठी जोक्स | Marathi Jokes, Funny Messages

Please login to post a message.

Profile Picture Yashwant97


एखादी गोष्ट आपण काय सांगतो यापेक्षा ती कोणत्या शब्दात सांगतो याला जास्त महत्त्व असते.
.
उदाहरणार्थ…
.
‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गाण्यात सांगितलंय…
“माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा”
हे सर्व सभ्य लोकांना आवडते.
पण हेच जेव्हा दादा कोंडकेंनी सांगितले की,
“जवा तुझं नि माझं जुळं, पाणी थेंब थेंब गळं”
तेंव्हा मात्र लोकांनी त्यांना नावं ठेवली!🙏
😬🙄🤪😁😜😝😂

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


ऐकदा एका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो…..
.
.
तलाठी सगळ्या गावातनं पळून आल्यावर एका झाडावर चढतो आणि .
.
.
कुत्र्याला म्हणतो साल्या तुझ्याकडे गुंठाभर जरी जमिन असती ना….?????
तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा
घेतला ते….???
???????????

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


चीन मध्ये ABP चॅनेल वर बंदी, सारखे बोलत असतात ऊघडा डोळे बघा नीट,🤣🤣🤣🤣

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


आत्ताच्या मुली क्रिम लावून गोर्या होतात.. आणि, लग्नानंतर पोरग काळ झालं कि लगेच म्हणतात बापावरच गेलंय… 😂😂🤣

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


पुण्याचे बापट काका म्हणाले, आज सकाळी चहा केला पण गाळणीच मिळत नव्हती….. मग आम्हीं सगळे मास्क लावूनच चहा प्यायलो! तुम्हाला म्हणून सांगतो ! टँलेंट इतकं भरलय पुणेकरां मध्ये , पण कधी गर्व नाही हो !!!!!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


पेट्रोल आणि डिझेल चे दर कमी होत नसतील तर, किलोमीटर चे दगड तरी जवळ जवळ लावा … म्हणजे गाडीचा एव्हरेज तरी वाढेल …. 😂😂😂

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


शाळे वाले पुस्तकांच्या पानांचे फोटो काढून पाठवत आहेत!
मी पण विचार करतोय नोटांचा फोटो काढून पाठवून देवू फी पण भरली जाईल 😂😂

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


“रतन” सगळेच असतात,,,,
.
पण “खत्री” बनायचं की “टाटा” हे ज्याने – त्याने ठरवायचं असतं….
.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


स्वत:ला इतकं मजबूत बनवा की,
एखाद्याने दगड जरी फेकून मारला
तर दगडाचा भुगाच झाला पाहिजे.
😂😂🤣🤣😜

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


चिनी टिव्हीवर लेटेस्ट जाहिरात
सर आम्ही तुम्हाला चक्क वटवाघूळ खाताना बघतोय
माझ्या आवडीचे वटवाघूळ , साप , खवल्या मांजर , कावळा , कुत्री असे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो
तरी इतका फिटनेस
चिंग टिंग पिंग ऑईल
चिंग टिंग पिंग ऑईल असेल घरी
तर फिटनेसची चिंता डोंट वरी

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢