॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Miraj

 सुप्रभात संदेश  | Good morning messages in Marathi
💾 Save (225.24 KB)


आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ!

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम निभावणे
हीच आपली जबाबदारी आहे…

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


समुद्र बनून काय फायदा
बनायंच तर तळे बना
जिथे वाघ पण पाणी पितो
तो पण मान झुकवून.
शुभ सकाळ

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.
शुभ सकाळ!

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःख च उरले नसते तर
सुख कोणाला कळलेच नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


जन्म हा एका थेंबासारखा असतो..
आयुष्य एका ओळीसारखं असतं..
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी..
ज्याला कधीच शेवट नसतो…
शुभ सकाळ!

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,
विनयशील रहा..
जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,
अगदी शांत रहा..
शुभ सकाळ!

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.
शुभ सकाळ !

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


पोटात गेलेले विष
हे फक्त एका माणसाला मारते,
पण कानात गेलेले विष
हे हजारो नाते संपवून टाकते…
म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


नेहमी त्यांचे ऋणी राहा
जे आपल्यासाठी कधी
स्वतःचा Time नाही बघत.
शुभ सकाळ

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (7) 🟢