॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Miraj


काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!
शुभ सकाळ!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
शुभ सकाळ!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय.
शुभसकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे,
परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये,
तसेच जीवनात वाईट परिस्थिती
आली तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये.
शुभ सकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


जीवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल
पण खोट बोलून “आनंद” देण्याचा
कोणाला कधीच प्रयत्न करू नका,
कारण त्यांचे आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”
!! शुभ सकाळ !!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


मानवी जीवन यशस्वी व्हायचा,
तडजोड हाही एक मार्ग आहे.
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे
जिथं जिथं तडा जाईल
तिथं तिथं जोड देता आला की
कुठलंच नुकसान होत नाही
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे
तर ती परिस्थितीवर केलेली मात असते.
शुभ प्रभात

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच होतो.
।।शुभ सकाळ।।

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


सुप्रभात
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली.
उठा आता सकाळ झाली!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


कळी सारखे उमलुन,
फुलासारखे फुलत जावे..
क्षणा क्षणांच्या लाटांवर,
आयुष्य झुलत जावे..
शुभ सकाळ!

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢