॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

सुप्रभात संदेश | Good morning messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Miraj


स्वप्न मोफतच असतात फक्त
त्यांचा पाठलाग करताना
किंमत मोजावी लागते
आयुष्यात कोणतीही
गोष्ट अवघड नसते फक्त
विचार Positive पाहिजेत.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,
कारण तुम्ही खूप छान आहात
आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही.
शुभ सकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


सौंदर्य कपड्यात नाही,
तर कामात आहे.
सौंदर्य नटण्यात नाही,
तर विचारांमधे आहे.
सौंदर्य भपक्यात नाही,
तर साधेपणांत आहे.
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे.
शुभ सकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका
सर्वांचं दुःख वाटून घ्या,
पण कधी कुणाला दुःखवू नका.
सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं हृदय जाळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल तसेच उगवेल.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार.
कारण उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्याची शक्ती अफाट आहे
शुभ सकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो,
पण सत्य कधीच हरत नाही
संघर्ष करत असताना कधिच घाबरायच नाही,
कारण माणूस त्या काळात एकटाच असतो,
यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते.
शुभ सकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


चुक ही आयुष्याच पान आहे,
माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे,
गरच पडली तर चुकीच पान फाडुन टाका,
पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तम गमावू नका…
शुभ सकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


आयुष्यात लोक काय म्हणतील
याचा विचार कधीच करू नका..
कारण
आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…
शुभ सकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


काळ कसोटीचा आहे…
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे..
शुभ सकाळ

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢