॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: प्रेरक कोट्स, स्टेटस, संदेश | Motivational Quotes, Status, Messages in Marathi

प्रेरक कोट्स, स्टेटस, संदेश | Motivational Quotes, Status, Messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Prathmesh

❝
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर …
तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल …
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

❝
परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते,
तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो.
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

❝
काही मिळाले किंवा नाही मिळाले…
तो नशिबाचा खेळ आहे…
पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल…
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

❝
|| यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो… ||
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

❝
आपल नशिब आपण स्व:तह उजळवयाच असत.

जेव्हा आपण मेहनत करु तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल.
अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही.
प्रयत्नांशी परमेश्वर….!
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

❝
नशिब हे लिफ्टसारखं असतं.
तर कष्ट म्हणजे जिना आहे.
लिफ्ट कधीही बंद पडू शकते.
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

❝
पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण….
जिंकला तर….
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल,
आणि…….
हरला तर स्वतःचाच अहंकार हराल . . .
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

❝
छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही…
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते… कारण…
छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात… पण…
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो…..!
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

❝
वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत,
कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात,
पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते…………
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Prathmesh

❝
दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो
तो खरा यशस्वी माणूस.
❞

⌛ 8 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢