॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा | घटस्थापनेच्या शुभेच्छा | Navaratri Wishes in Marathi

नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा | घटस्थापनेच्या शुभेच्छा | Navaratri Wishes in Marathi

Please login to post a message.

Profile Picture SMSMarathi.com

❝
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता,
शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर
सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन
आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना
घटस्थापनेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि
सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य
भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना
सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी
आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture SMSMarathi.com

❝
आई जगदंबेची तुमच्यावर अखंड कृपा राहो,
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखी होवो,
देवी जगदंबेच्या चरणी हीच आमची प्रार्थना,
घटस्थापनेच्या तुम्हाला आणि कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
❞

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (3) 🟢