॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: शुभ रात्री संदेश | Good Night messages in Marathi

शुभ रात्री संदेश | Good Night messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Rajashree


नाती असतात ‘One Time
आपण निभवतो 😀 ‘Some Time
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी ✨ व्हा ‘All Time’❤️
ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time”
🌟Good Night🌟

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


राहणारं घर 🏡 किंवा
घराचा दरवाजा कितीही छोटा असला
तरी चालेल पण ह्रदय ❤️ आणि
हृदयाचा दरवाजा मोठा असावा कारण
तिथेच नाती आश्रय घेतात…
🌼गुड नाईट.🌼✨

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


आयुष्य
कितीही सुंदर 👌 असलं
तरी आपल्या माणसांशिवाय
अपूर्ण आहे..
🌖🌛Good Night.🌖

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


आयुष्य
एक अशी रात्र आहे ज्यामध्ये
किती स्वप्ने आहेत हे माहित नाही पण…
जे मिळालं ते आपलं जे तुटलं ते स्वप्न…..
💫 शुभ रात्री 💫

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


ओठावर तुमच्या स्मित हास्य असु द्या.
जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील
तुम्हाला परंतु हृदयाच्या एका छोट्याशा
बाजूस जागा मात्र माझी असु द्या.
✨शुभ रात्री.✨

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


नाती तीच खरी असतात जी
एकमेकांवर रुसतात रागावतात
भांडतात पण ….
साथ कधीच सोडत नाहीत…!
❤️✨!! शुभ रात्री !!🙏🔐

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


जिभेचे वजन खुप कमी असते..
पण तिचा तोल सांभाळणं
खुप कमी लोकांना जमतं 😀…
🌟शुभ रात्री.🌟

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


सुरुवात तर कर मित्रा
आज नाही तर उद्या
तूझी मंजिल तुला नक्की मिळेल.
🌛गुड नाईट.🌜

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


तुमची कंपनी चांगली नसेल तर
माझ्यावर विश्वास ठेवा.
तुमचे भविष्य अजिबात
सुरक्षित नाही..!
🙏शुभ रात्री.🙏✨

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rajashree


नातं म्हणजे काय …
ते कोणाच्याही सांगण्यावरून
जुळू नये
आणि
कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये..
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं…
🌹शुभ रात्री🌹

⌛ 5 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢