॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: दुःखी स्टेटस, संदेश | Sad Status, Messages in Marathi

दुःखी स्टेटस, संदेश | Sad Status, Messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Rahul


माणसं बदलत नसतात
कालांतराने,
ती मुळात कशी आहेत
हे कळतं.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


खूप दिवसांनी सारं दाटून आलंय
सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


माणसाला परकं कोण
हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे
कळायला जास्त वेळ लागतो.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


खरतर धोका त्याच लोकांना मिळतो
जे लोक कधीच दुसऱ्यांना धोका
ध्यायचा विचार पण करत नाहीत.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


प्रेम तर कालपण होतं
आणि आजपण आहे,
पण नशीब कालपण नव्हतं
आणि आजपण नाही.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


कधीकधी सर्वात मजबूत लोक
तेच असतात जे
बंद दाराच्या मागे रडतात.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


तिला जायचं होत ती गेली,
मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच,
तिने जीवनाचा एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात जीवन.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


दुःख वाटते जेव्हा
तुम्हाला हे समजते की
तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी
तितके महत्वाचे नाही
जितके तुम्हाला वाटले होते.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


तू मला सोडून गेलीस,
आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही,
कारण बघ न माझे हृदय पण,
सर्वात मोठे धोकेबाज निघाले,
ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

⌛ 2 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢