॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
SMSMarathi.com :: दुःखी स्टेटस, संदेश | Sad Status, Messages in Marathi

दुःखी स्टेटस, संदेश | Sad Status, Messages in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Rahul


वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल !

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
मी तुझ्या हृदयात असेल,
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
मी तुझ्या मनात असेल.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


कितीही जगले कोणासाठी,
कोणीच कोणासाठी मरत नाही,
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
पण नशीबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर,
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर.
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,
तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा,
कारण नाते तोडणे सोपे आहे,
पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


कुणी तुला विसरेल तर काय करशील?
सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील?
कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर
कुणी तुला सोडले तर काय करशील?

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢