॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा 'आपला शिवबा' होता..

1 year ago
approved

सहयाद्रीच्या रांगावरती, सदा मुघलांच्या नजरा, बोटं छाटली तयांची, त्या शिवबांना माझा मुजरा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच, आजही वाजतोय जगती, राखले स्वराज्य अबाधीत, असे हे एकमेव शिवछत्रपती.. छत्रपती शिवराज्याभिषेक दिन हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा, म्हणजे राजा शिवछत्रपती..

1 year ago
approved

ज्यांची गरूडाची नजर, माता भगिनींबद्दल आदर, प्रत्येकाच्या मनात केलं घर, तेच छत्रपती ज्यांचा कायम आदर.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

प्रजेला ज्यांनी समजले मायबाप, शत्रूचा झाला थरकाप, स्त्रीला दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान.. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंय ह्रदयाच्या पंखावरती तुझे नाव कोरुन ठेवलंय

1 year ago
approved

जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिश तिहू लोक उजागर, राम दूत अतुलित बाल धमा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, जय श्री राम, जय हनुमान। हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

ज्यांचे नाव बजरंगबली आहे, ज्यांचे कार्य सत्संग आहे, त्या हनुमंत लालला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

ज्याला रामाचा आशीर्वाद आहे, ज्याचा अभिमान गदा आहे, ज्याची ओळख समस्या सोडवणारा आहे, तो हनुमान आहे.. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢