॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

आठवणीत तुझ्या रमलोय मी, तुला भेटण्यास आतुर झालोय मी…

1 year ago
approved

एक भाषा जी नजरेची नजरेलाच कळते, शब्दाविना भावनांची मग, नकळत देवा- घेवाण होते

1 year ago
approved

अबोल तू अस्वस्थ मी, अक्षर तू शब्द मी, समोर तू आनंदी मी, सोबत तू संपूर्ण मी.

1 year ago
approved

“प्रेमात भीती अन भीतीमध्ये प्रेम नसाव, जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”

1 year ago
approved

एकमेकांची चूक विसरुन एकमेकांना समजून घेणे हेच खरे प्रेम असते

1 year ago
approved

जगातील सर्वात सुंदर मन तुझे आहे, तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…

1 year ago
approved

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

1 year ago
approved

आठवण येते तुझी रोज काय करु पण तुझ्याशिवाय माझा दिवस जात नाही

1 year ago
approved

तुझी आठवण येणार नाही, असे कधी होणार नाही, काऱण तुझी आठवण आल्यावाचून राहणार नाही

1 year ago
approved

मला फक्त तुला हसताना बघायचं आहे, त्या मागचे कारण मी नसले तरी चालेल

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢