॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारुती रायाचा विजय असो..

1 year ago
approved

भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे.. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा.. हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

1 year ago
approved

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी… हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

1 year ago
approved

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय जय हनुमान…" हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

मुखी राम नाम जपी, योगी बलवान लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान, आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान, ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान…" हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

1 year ago
approved

सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान" हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

1 year ago
approved

ज्याच्या तनी मनी वसतो राम जो साऱ्यांमध्ये असे बलवान असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान

1 year ago
approved

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो" हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम… अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम" हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢