॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही, नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें" हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

1 year ago
approved

ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

राम अनंत आहे, राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे.. राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे. रामनवमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्। नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

दशरथ नंदन राम दया सागर राम सत्यधर्म पारायण राम राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!

1 year ago
approved

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि मार्गक्रमण करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢