॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

अमावस्येची रात उजळली, होत होती रोषणाईची बरसात दिवा देऊन हातात म्हणाली, जोपर्यंत तेवतोय तोपर्यंत आहे तुझी माझी साथ, हॅपी दिवाळी

⏳ 1 year ago
approved

जर तुमच्या गर्लफ्रेंड चंद्र-तारे हवे असतील तर आजच रॉकेट विकत घेऊन तिला त्यावर बसवून वात पेटवून द्या. शुभ दिपावली.

⏳ 1 year ago
approved

देवाचं दिलेलं सर्व काही आहे, धन आहे, मान आहे फक्त दिवाळीचा बोनस नाही.

⏳ 1 year ago
approved

आली आली काही दिवसांवर दिवाळी, आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा नाहीतर त्या होऊन जातील शिळ्या…हॅपी दिवाळी.

⏳ 1 year ago
approved

मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका…Happy Diwali Wishes In Marathi

⏳ 1 year ago
approved

मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या या पावन निमित्ताने आणि दिव्यांच्या अलौकिक प्रकाशाने तुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल…हॅपी दिवाळी

⏳ 1 year ago
approved

मी माझं मन फक्त पूजा, अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना आणि प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो अजून कोणी शेजारी राहत असेल तर सांगा शुभ दिपावली.

⏳ 1 year ago
approved

काचेच्या अलमारीत, गणपतीची मूर्ती, …………. बसली पूजेला, मी करतो आरती.

⏳ 15 years ago
approved

………… माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला डोहाळे जेवणाचा दिवस एकदम स्पेशल.

⏳ 15 years ago
approved

……………. आहे प्रेग्नन्ट, देतो मी तिला फुल, प्रॉमिस करतो तिला, मी डॅडी असेल एकदम कुल.

⏳ 15 years ago
approved
🟢 Online (2) 🟢