॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या. तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.

1 year ago
approved

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून आपल्याला विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो. श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!

1 year ago
approved

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे… श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!

1 year ago
approved

ज्यांचा कर्म धर्म आहे ज्यांची वाणी सत्य आहे त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जय गीतं गाता आकाशाशी जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे.. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे.. राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢