॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्वत:ला झिजावे लागतेच तरच आकाशात उंच भरारी घेऊ शकतो

⏳ 1 year ago
approved

आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे

⏳ 1 year ago
approved

तुमचे प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाका यश अधिक लवकर तुमच्या पाऊलाजवळ येतील

⏳ 1 year ago
approved

आत्मसमर्पण आणि आत्मविश्वास असला की विजय नक्कीच होतो

⏳ 1 year ago
approved

आपले यश हे आपल्याच हाती असते फक्त थोडी जास्त मेहनत करणे आवश्यक असते

⏳ 1 year ago
approved

मनात असा निश्चय करा की मला जिंकायचेच आहे यश नक्कीच मिळेल

⏳ 1 year ago
approved

स्वप्न खरे करायचे असेल तर मनाची तयारी पण तशीच ठेवावी लागेल तर च जिकणे सोपे होईल

⏳ 1 year ago
approved

यश मिळवणे येवढे सोपे नसते पण स्वत:वर विश्वास असला की ते सोपे होते

⏳ 1 year ago
approved

आयुष्यात Success मिळवण्यासाठी आपले प्रयत्न करणे कधी च थांबवायचे नसते

⏳ 1 year ago
approved

चिकाटीने अभ्यास केल्याशिवाय यशाला दूसरा कोणताच पर्याय नसतो

⏳ 1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢