॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात, प्रथम दर्शनीच भरली ………… माझ्या मनात.

⏳ 15 years ago
approved

करतो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम, ……… ला उचलायचं असेल, तर लागेल क्रेन.

⏳ 15 years ago
approved

झोप नीट लागावी म्हणून, मानेखाली घेतली उशी, ………… माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

⏳ 15 years ago
approved

स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल, ……… राव एकदम ब्यूटिफुल.

⏳ 15 years ago
approved

तुझे-माझे नाते, नेहमी असेच रहावे, ………….. आपल्या लग्नानंतर, कधी मैत्री तर कधी प्रेम असावे.

⏳ 15 years ago
approved

या कोपऱ्यात गहू, त्या कोपऱ्यात गहू, बायको नाही अन प्रेयसी नाही तर नाव कुणाच घेऊ?

⏳ 15 years ago
approved

माझ्या आयुष्याची पतंग, खुप उंच उडेल, जेव्हा साथ देणारी बायको ……………. असेल.

⏳ 15 years ago
approved

खूप नाती जुळतील, आता आपल्या जीवनात, जेव्हा माणसे जमतील ………….. आणि ………….. च्या लग्नात.

⏳ 15 years ago
approved

मी तुझा जाणू, तू माझी शोना, ………….. घरी सांगना आपलं, आणि लवकर माझी बायको होणा.

⏳ 15 years ago
approved

नको यार, नको बसू रुसून, ………….. तूच माझ्या आई बाबांची, होणारी सून.

⏳ 15 years ago
approved
🟢 Online (1) 🟢