॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

……….. च्या दिवशी फुलांची आरास, ………… रावांना भरवते, ……….चा घास.

⏳ 15 years ago
approved

सुख, समाधान तेथे लक्ष्मीचा वास, ………. रावांना भरविते मी ……… चा घास.

⏳ 15 years ago
approved

प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी, आज भरवते ……….. ला, गोड गोड बासुंदी.

⏳ 15 years ago
approved

महादेवाच्या मंदिरात नदीचा वास, ……….. रावांना भरविते मी ………. चा घास.

⏳ 15 years ago
approved

सर्वांनी आग्रह केला खास, म्हणून ……….. रावांना भरविते ……….चा घास.

⏳ 15 years ago
approved

अंगणात पसरला, मोगऱ्याच्या फुलांचा वास, ……………. ला भरविते मी, लाडूचा घास.

⏳ 15 years ago
approved

संसारात प्रेमाला हवी, विश्वासाची जोड, …………. रावांचे नाव घेते, ………. भरवून गोड.

⏳ 15 years ago
approved

श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा, ……….. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

⏳ 15 years ago
approved

सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय आमचे हे अजुन कसे नाही आले, गटारात पडले की काय?

⏳ 15 years ago
approved

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद, …….राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.

⏳ 15 years ago
approved
🟢 Online (2) 🟢