॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

केशर-दुधात टाकले, काजू, बदाम, जायफळ, ………….. च नाव घेतो, पीडू नका वायफळ.

⏳ 15 years ago
approved

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, …………. चं नाव घेतो देवापुढे.

⏳ 15 years ago
approved

फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, ……………..च्या रूपाने झालो मी बेभान.

⏳ 15 years ago
approved

2 अधिक 2 होतात चार, …………….. बरोबर करीन सुखी संसार.

⏳ 15 years ago
approved

लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त, …………….. आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !

⏳ 15 years ago
approved

प्रभू श्रीरामासाठी श्री हनुमान धावले, …………. च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले.

⏳ 15 years ago
approved

…………. माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल, तुझ्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.

⏳ 15 years ago
approved

सोन्याची बरणी, भरली तुपाने, लक्ष्मीच घरात आली, ……………. च्या रूपाने.

⏳ 15 years ago
approved

खेळायला आवडतो, मला क्रिकेट गेम, …………… वर आहे माझे खूप प्रेम.

⏳ 15 years ago
approved

जीवन आहे एक अनमोल ठेवा, ………………. आणते नेहमी सुकामेवा.

⏳ 15 years ago
approved
🟢 Online (3) 🟢