॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा, ………….. राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा.

⏳ 15 years ago
approved

तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी, ………………. रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

⏳ 15 years ago
approved

………. राव आणि माझा, संसार होईल सुखर, जेव्हा मी चिरेन भाजी, आणि ते लावतील कुकर.

⏳ 15 years ago
approved

तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे, ………. रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.

⏳ 15 years ago
approved

चांदीच्या ताटात फणसाचे गरे, ……….. राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे.

⏳ 15 years ago
approved

कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल, ……………… राव आहेत, माझ्यासाठी पागल.

⏳ 15 years ago
approved

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट, …………. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

⏳ 15 years ago
approved

पुरणपोळीत तुप असावे साजूक, ………. राव आहेत आमचे फार नाजुक.

⏳ 15 years ago
approved

भल्या पहाटे करावी देवाची पुजा, ……. च्या जीवावर करते मी मजा.

⏳ 15 years ago
approved

बागेत बाग राणीचा बाग, बागेत बाग राणीचा बाग, आणि ………. रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग.

⏳ 15 years ago
approved
🟢 Online (1) 🟢