॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

कोरा कागद काळी शाई, ……… रावांना देवळात जायची रोजच घाई.

⏳ 15 years ago
approved

मला नाही वाटत पाल, कॉक्रोच ची भीती, ………. आहेत माझे कबीर सिंग, आणि मी त्यांची प्रिती.

⏳ 15 years ago
approved

आला आला उन्हाळा, संगे घामाचा ह्या धारा, ………. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.

⏳ 15 years ago
approved

लग्नात मागितला हुंडा एक खोका, ………. रावांचे नाव घेते, कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोका.

⏳ 15 years ago
approved

हळदीने लागला, अंगाला पिवळसर रंग, …………….. हे आमचे नेहमी, घरकामात दंग.

⏳ 15 years ago
approved

गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव, ……. आहे बरे, पण खातात नुसता भाव.

⏳ 15 years ago
approved

पुढे जाते वासरू, मागून चालली गाय, …….. ला आमच्या आवडते नेहमी दुधावरची साय.

⏳ 15 years ago
approved

एक बाटली दोन ग्लास, ……. आहे माझे फर्स्ट क्लास.

⏳ 15 years ago
approved

गोव्यावरून आणले खास फेणी आणि काजू, …… चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

⏳ 15 years ago
approved

प्रेमाच्या रानात नाचतो मोर, …….. शी केले लग्न लग्‍न नशीब माझे थोर.

⏳ 15 years ago
approved
🟢 Online (1) 🟢