॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

तसा मला काही शौक नाही पहायचा क्रिकेट, पण बघता बघता ………. च्या प्रेमात पडली माझी विकेट.

⏳ 15 years ago
approved

भाजीत भाजी मेथीची, ………… माझ्या प्रीतीची.

⏳ 15 years ago
approved

गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ………. आहे माझी ब्युटी क्वीन.

⏳ 15 years ago
approved

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, ………. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

⏳ 15 years ago
approved

सितेने केला पण रामालाच वरीन, ………….. च्या साथीने आदर्श संसार करीन…

⏳ 15 years ago
approved

सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख्ख माझ्या वर …………………… चा पूर्णपणे हक्क…

⏳ 15 years ago
approved

रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे ठसे, ……………..चे रूप पाहून चंद्र सूर्य हसे.

⏳ 15 years ago
approved

उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, माझ्या प्रेमाचा हार ……………….. च्या गळ्यात…

⏳ 15 years ago
approved

प्रेमाच्या रानात नाचतो मोर, ………. शी केलं लग्न, नशीब माझं थोर.

⏳ 15 years ago
approved

टोपलीत टोपली, टोपलीत भाज्या, ………. माझी राणी, मी तिचा राजा.

⏳ 15 years ago
approved
🟢 Online (1) 🟢