॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज, …………चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज.

⏳ 15 years ago
approved

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, ………. ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

⏳ 15 years ago
approved

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, ……………. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

⏳ 15 years ago
approved

काही शब्द येतात ओठांतून, ………. चं नाव येतं मात्र हृदयातून.

⏳ 15 years ago
approved
🟢 Online (2) 🟢